MAS Admin. Program
Late Sir Dhanajisha Cooper Birth Anniversary

"MASBhavan", P-76, Addl.MIDC, Satara  January 02,2021

  

२ जानेवारी हा कै. सर धनजीशा कूपर यांचा जन्मदिवस. यानिमित्त त्यांना दि. ०२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता मासभवन येथे मा. मास पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व मास सभासदांनी उपस्थित राहून अभिवादन केले.